क्विट शुगर – फिट फिगर
मला बऱ्याचदा माझे धावपटू मित्र विचारतात – ” इतका पळतोय मी, तरी मग पोट का अजून कमी होत नाहीये ?”

‘फिटनेस’ आणि ‘आरोग्य’ या दोन्हींचा योग्य समतोल राखणं हाच आनंदी ( आणि दीर्घ ) आयुष्य जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे !